गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या, चांदीच्या किंमतीत चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. आज चांदीच्या दरात घसरणा झाली आहे तर सोन्याच्याच्या दरात वाढ झाली आहे. ...
आयबीजेएने जारी केलेल्या किंमतीनुसार, सराफा बाजारात 4 डिसेंबर 2023 रोजी सोने ऑल टाईम हाई अर्थात 63805 रुपयांवर होते. या किंमतीच्या तुलनेत सोने अद्यापही 1415 रुपयांनी स्वस्त आहे. ...