Jalgaon Gold Price: गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असलेले सोन्याचे भाव गुरुवार, २१ मार्च रोजी ६७ हजार ३०० रुपये पोहचले, मात्र दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी त्यात ९०० रुपयांची घसरण झाली. ...
"जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव 875 रुपयांनी घसरून 66,575 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीचा भावही 760 रुपयांनी घसरून 76,990 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. चांदीचा यापर्वीचा दर 77,750 रुपये प्रति किलो होता." ...