मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Silver ETF : गेल्या वर्षभरात सिल्व्हर ईटीएफमध्ये १८८% पर्यंत प्रभावी वाढ झाली आहे. अशा स्थितीत नफा कमवावा की अजून गुंतवणूक करावी? यावर तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. ...
India Silver Reserve: चांदीच्या किमतींमधील तुफानी तेजीचं सत्र सातत्यानं सुरूच आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचे दर २,८६,००० रुपये प्रति किलोच्या अतिशय जवळ पोहोचले आहेत. २०२५ मध्ये चांदीच्या किमतीत १६४ टक्क्यांची छप्परफाड वाढ पाहायला मिळाली होती. ...
Nagpur : सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही आता दरवाढीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. नागपूरच्या सराफा बाजारात अवघ्या चार दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ३२ हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली असून, हा दर ३ टक्के जीएसटीसह २,८६,४४३ रुपयांच्या विक्रमी प ...
Gold Silver Price 13 Jan.: सराफा बाजारात आजही चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली. या दोन्ही मौल्यवान धातूंनी आज पुन्हा एक नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. ...
Silver Price Hike: चांदीची सध्या असलेली तेजी ही काही अफवा नाही, ती आकड्यांवर, मागणीवर आणि जागतिक बदलांवर आधारित आहे. जग हरित ऊर्जेकडे जात असताना, चांदी ही त्या प्रवासातील मूक पण महत्त्वाची साथीदार ठरत आहे. ...
Gold Silver Rate Today 12 Jan 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत एका झटक्यात १४,४७५ रुपयांची वाढ झाली. ...