लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिक्किम

सिक्किम

Sikkim, Latest Marathi News

एका रात्रीत लाकडी पूल उभारून जवानांनी ३५०० पर्यटकांना वाचवले, सिक्कीममधील घटना - Marathi News | Soldiers rescue 3500 tourists by erecting wooden bridge in one night, incident in Sikkim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका रात्रीत लाकडी पूल उभारून जवानांनी ३५०० पर्यटकांना वाचवले

भारतीय सैन्य, त्रिशक्ती काेर आणि बीआरओच्या जवानांनी मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणातही बचाव माेहीम राबविली. ...

सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन, ६ ठार, १५० हून अधिक अडकले - Marathi News | avalanche near tsomgo lake in east sikkim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन, ६ ठार, १५० हून अधिक अडकले

पूर्व सिक्कीममधील त्सोमगो तलावाजवळ हिमस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

रत्नागिरीतील मोरवणेचे सुपुत्र सुभेदार अजय ढगळे शहीद, सिक्कीम सीमेवर रेकीसाठी गेले असता घडली दुर्घटना - Marathi News | Subhedar Ajay Dhagale son of Morwane in Ratnagiri, was martyred, The accident occurred while going for Reiki at the Sikkim border | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मोरवणेचे सुपुत्र सुभेदार अजय ढगळे शहीद, सिक्कीम सीमेवर रेकीसाठी गेले असता घडली दुर्घटना

५ जवान जखमी झाले ...

पोलिसवाली, बॉक्सर की सुपरमॉडेल! तिच्या सौंदर्यावर सारेच फिदा, आनंद महिंद्रांनीही ऑफर केलं होतं खास गिफ्ट - Marathi News | Policewoman, Boxer or Supermodel! A special gift was also offered by Anand Mahindra, who was obsessed with her beauty | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसवाली, बॉक्सर की सुपरमॉडेल! तिच्या सौंदर्यावर सारेच फिदा, आनंद महिंद्रांनीही दिलं खास गिफ्ट

Eksha Kerung: इन्स्टाग्रामवर सध्या एका पोलिसवाल्या तरुणीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे तिने टीव्हीवरील रियालिटी शो एमटीव्ही सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २ मध्येही भाग गेतला होता. खुद्द आनंद महिंद्रानींही तिला जावा बाईक ऑफर केली होती ...

कुच बिहार ट्रॉफी स्पर्धेत १ डाव १३५ धावांनी महाराष्ट्राचा संघ विजयी - Marathi News | Maharashtra won the Cooch Behar Trophy by 135 runs in 1 innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुच बिहार ट्रॉफी स्पर्धेत १ डाव १३५ धावांनी महाराष्ट्राचा संघ विजयी

सिक्कीम संघाचा पराभव; यश बोरामणी, अर्शिन कुलकर्णी, यश बोरकर, प्रथमेश गावडे चमकले ...

दिल्ली: सिक्कीमच्या पोलीस जवानाचा तीन सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचाही मृत्यू  - Marathi News | Delhi: Sikkim policeman shoots three colleagues; All three died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली: सिक्कीमच्या पोलीस जवानाचा तीन सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचाही मृत्यू 

रोहिणीयेथील हैदरपूर प्लँटमवरील ही घटना आहे. हे सर्व जवान याच प्लँटमध्ये तैनात होते. ...

पुनमिया कुटुंबातील चौघांसह 5 जणांवर अंत्यसंस्कार; माजी महापौरांसह नेत्यांचीही उपस्थिती - Marathi News | Funeral on 5 members including four members of Punamiya family; Presence of leaders including former mayors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुनमिया कुटुंबातील चौघांसह 5 जणांवर अंत्यसंस्कार; माजी महापौरांसह नेत्यांचीही उपस्थिती

सोमवारी दुपारी विमानाने सुरेश पुनमिया यांच्यासह पाचही मृतदेह ठाण्यात आणण्यात आले. ...

सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील 5 जणांचा अपघाती मृत्यू; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश - Marathi News | Accidental death of 5 people from Thane who went for tourism in Sikkim; Four members of the same family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील 5 जणांचा अपघाती मृत्यू; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश

लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टर तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले. त्यानंतर रविवारी सकाळी हा अपघाताचा प्रकार उघड झाला. ...