अभिनेता सिद्धार्थ शुक्ला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यावे २००८ साली बाबुल आंगन का या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. लव यू जिंदगी, बालिका वधू व दिल से दिस तक में या मालिकेतून तो घराघरात प्रचलित झाला. त्याने झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी व बिग बॉस १३ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. Read More
death of Sidharth Shukla, episode no. 1157 of Balika Vadhu : सिद्धार्थ शुक्ला याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. सोशल मीडियावरूनही सिद्धार्थच्या अचानक जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. ...