लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धी कारखानीस

सिद्धी कारखानीस, व्हिडिओ

Siddhi karkhanis, Latest Marathi News

सिद्धी कारखानीसने माझा होशील का या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत तिने रुतुजा सरपोतदार ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती देवयानी या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. नुकतीच ती झी युवावरील लव्ह लग्न लोचा या मालिकेत शाल्मली या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. 
Read More