मराठी कलाकारसुद्धा तितक्याच निस्वार्थ भावनेने कोरोना काळात मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. पण तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा खूप वाईट वाटते असे मत अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्यक्त केले आहे. ...
Siddharth will be playing in Marathi film industry cricket tournament soon, त्यातच आता मराठी इंडस्ट्रीची क्रिकेट टूर्नामेंटही लवकरच सुरु होणार आहे. त्यातील एका संघाचा कर्णधार सिद्धार्थ असून त्यासाठीचीच सराव मॅच सुरु असताना सिद्धार्थला ही दुखापत झाली ...