महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सिद्धार्थच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'चे शो हाऊसफूल होत आहेत. ...
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता सिनेमा पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं ...
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर प्रिया यांना अशी वेगळी भूमिका साकारायची संधी होती. त्यांची अवस्था त्यावेळी कशी होती, याचा खुलासा त्यांनी केला ...