लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
सिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र - Marathi News | One friend coming to meet Siddharth Chandekar on the set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला चित्रीकरणाच्या सेटवर त्याला एक मित्र भेटायला आला होता. ...

Gulabjaam Movie: नात्यांच्या पाकात मुरलेला 'गुलाबजाम'लवकरच छोट्या पडद्यावर - Marathi News | Gulab jaam sweetness of reletions very soon on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gulabjaam Movie: नात्यांच्या पाकात मुरलेला 'गुलाबजाम'लवकरच छोट्या पडद्यावर

Gulabjaam Movie: गुलाबजाम चित्रपटाची कथा आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) आणि राधा (सोनाली कुलकर्णी) या दोन आपल्या विश्वात गुंतलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते. ...

सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकरला वाढदिवसादिवशी दिले हे मोठ्ठे सरप्राइज - Marathi News | Siddharth Chandekar gave Mithali Mayekar birthday on a big surprise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकरला वाढदिवसादिवशी दिले हे मोठ्ठे सरप्राइज

मितालीचा ११ सप्टेंबरला वाढदिवस होता आणि या खास दिवशी सिद्धार्थने तिला रिंग देऊन प्रपोझ केले आहे. ...