शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : जरीकाठाची बिकीनी घे! चाहत्याच्या कमेंटवर मितालीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाली, मोर नाचरा..

फिल्मी : सिद्धार्थ चांदेकर दुबईत मिस करतोय घरचं जेवण; म्हणतो, 'शेव भाजी, मिरची-लसणाचा ठेचा आणि..'

फिल्मी : धसमुसळी बायको! सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला मिताली मयेकरचा मजेशीर व्हिडीओ

फिल्मी : लाडक्या बायकोच्या वाढदिवसाला सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, रोमँटिक फोटो केले शेअर

फिल्मी : गोड क्षण! मितालीने सासूच्या पायात घातली जोडवी, सूनेच्या डोळ्यात पाणी; Video व्हायरल

फिल्मी : “माझ्या सासूचं लग्न”, सिद्धार्थच्या आईच्या दुसऱ्या लग्नानंतर मितालीची पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो...”

फिल्मी : तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत; सिद्धार्थ चांदेकरनं आईचं लग्न लावलं, खास मेसेजनं मन जिंकलं

फिल्मी : क्या बात! सिद्धार्थ चांदेकरचं ट्रान्सफॉर्मेशन, 'इतक्या' दिवसांत कमी केलं तब्बल १६ किलो वजन

फिल्मी : Photo: 'बरं झालं शाळेत असताना नाही भेटलो'; मितालीच्या लहानपणीच्या फोटोवर सिद्धार्थची कमेंट

फिल्मी : सिद्धार्थ-मिताली आईबाबा होणार? अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, 'ते एक गाणं...'