लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्वेता तिवारी

श्वेता तिवारी, मराठी बातम्या

Shweta tiwari, Latest Marathi News

"तुझी मुलगी तर ५ वेळा लग्न करेल", श्वेता तिवारीला ऐकावे लागलेले टोमणे, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर - Marathi News | "Your daughter will marry 5 times", Shweta Tiwari had to listen to the taunts, gave a befitting reply to the trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझी मुलगी तर ५ वेळा लग्न करेल", श्वेता तिवारीला ऐकावे लागलेले टोमणे, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दोनदा लग्न केले. पण ते अपयशी ठरले. श्वेताने आपल्या मुलांना एकटीने वाढवले ​​आहे. ...

Abhinav Kohli : "श्वेता तिवारीने मला काठीने मारलं, मुलीचा वापर करून..."; EX पतीने केले गंभीर आरोप - Marathi News | when Shweta Tiwari ex husband abhinav kohli accused her hitting him with stick | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"श्वेता तिवारीने मला काठीने मारलं, मुलीचा वापर करून..."; EX पतीने केले गंभीर आरोप

Shweta Tiwari And Abhinav Kohli : श्वेताने अभिनवविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप होता. मात्र नंतर अभिनव कोहलीनेही आपलं स्पष्टीकरण दिलं आणि उलट श्वेतावरच आरोप केले आहेत. ...

"माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती..." श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन - Marathi News | "Due to the journey in my life, she..." Palak Tiwari's childhood was ruined due to the breakup of Shweta Tiwari's marriage? The actress left her silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती..." श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन

Shweta Tiwari And Palak Tiwari : श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. पलकने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

लेकीचं इब्राहिमसोबत अफेअर? श्वेता तिवारीने सोडलं मौन; म्हणाली, "मला भीती वाटते..." - Marathi News | Shweta Tiwari speaks on rumours of her daughter Palak dating Ibrahim Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीचं इब्राहिमसोबत अफेअर? श्वेता तिवारीने सोडलं मौन; म्हणाली, "मला भीती वाटते..."

श्वेता तिवारीला लेकीची काळजी; म्हणाली, 'कोण जाणे किती...' ...

"साडी नेसून सिगरेट...", श्वेता तिवारीला मिळाली बड्या निर्मात्याच्या सीरिजची ऑफर, म्हणाली... - Marathi News | Shweta Tiwari got an offer for a webseries from Karan Johar actress will be seen as don | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साडी नेसून सिगरेट...", श्वेता तिवारीला मिळाली बड्या निर्मात्याच्या सीरिजची ऑफर, म्हणाली...

आज वयाच्या ४३ व्या वर्षीही श्वेता कमालीची सुंदर आणि फीट दिसते. ती कायमच प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ...

श्वेता तिवारी १० वर्षांनी लहान को स्टारला करतेय डेट? अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला... - Marathi News | fahman khan break silence on dating shweta tiwari relationship rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता तिवारी १० वर्षांनी लहान को स्टारला करतेय डेट? अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला...

फिल्मी करिअरपेक्षा श्वेता जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. ४३ वर्षीय श्वेताचं नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे. यावर अभिनेत्याने अखेर मौन सोडलं आहे. ...

'दोनदा विश्वासघात झाल्यावर...' घटस्फोटांवर श्वेता तिवारीने व्यक्त केलं दु:ख; लेकीसाठी घेतला निर्णय? - Marathi News | Shweta Tiwari on her two failed marriages says now she dosent care if gets betrayed again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोनदा विश्वासघात झाल्यावर...' घटस्फोटांवर श्वेता तिवारीने व्यक्त केलं दु:ख; लेकीसाठी घेतला निर्णय?

श्वेताने प्रोफेशनल आयुष्यात खूप यश मिळवलं पण तिचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं. ...

टीव्हीपासून का दूर गेली श्वेता तिवारी? म्हणाली, "मालिका पाहणंच आता सोडलं..." - Marathi News | actress Shweta Tiwari reveals why she is not doing any roles in Television serials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीपासून का दूर गेली श्वेता तिवारी? म्हणाली, "मालिका पाहणंच आता सोडलं..."

श्वेता बऱ्याच दिवसांपासून मालिकांमध्ये दिसली नाही याचं कारण तिने नुकतंच सांगितलं. ...