शुद्ध देसी मराठीFOLLOW
Shudhdesi marathi, Latest Marathi News
शुद्ध देसी मराठीची पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग पुलिंग' आपल्या वेगळ्या विषयामुळे चांगलीच गाजली होती. इंटरनेटच्या जगतात तब्बल 1.5 कोटी नेटीझन्सने पाहिलेली अन् चाय पे चर्चासाठी घेतलेली ही वेबसीरिज डिजिटल मराठी मीडियात माईलस्टोन ठरली आहे.