ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वे दौऱ्यावर वन डे सामन्यांत मिळालेल्या संधीचं शुबमन गिलने ( Shubman Gill) सोनं केलं. गिलनं आतापर्यंत ९ वन डे सामन्यांत ७१.२८च्या ४९९ धावा केल्या आहे. ...
India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० अशी खिशात घातली असली तरी आजचा सामना सिंकदर रझाने ( Sikandar Raza) गाजवला. ...
India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलने वन डे तील पहिले शतक पूर्ण केले. रोहित शर्मा ( २०१०), लोकेश राहुल ( २०१६) यांनी वन डे क्रिकेटमधील पहिले शतक झिम्बाब्वे येथेच झळकावले होते आणि आज गिलने ती कामगिरी केली. ...