लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शुभमन गिल

शुभमन गिल

Shubhman gill, Latest Marathi News

गिलची दिल खुश करणारी खेळी! कोहलीच्या जागेवर खेळताना सेंच्युरी हुकली, पण... - Marathi News | India vs England 1st ODI Vice captain Shubman Gill Shines In Virat Kohli's No 3 Spot See His Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलची दिल खुश करणारी खेळी! कोहलीच्या जागेवर खेळताना सेंच्युरी हुकली, पण...

त्याचा हा अंदाज खांद्यावर पडलेली जबाबदारी निभावण्यासाठी तो सक्षम आणि परिपक्व असल्याची झलक दाखवून देणारा होता. ...

IND vs ENG : आधी अय्यरनं धुतलं; मग गिल-पटेल जोडी जमली! भारतीय संघानं दिमाखात मॅच जिंकली - Marathi News | India vs England 1st ODI Shubman Gill Shreyas Iyer And Axar Patel Fifties Help IND beat ENG by four wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : आधी अय्यरनं धुतलं; मग गिल-पटेल जोडी जमली! भारतीय संघानं दिमाखात मॅच जिंकली

भारतीय संघानं ४ विकेट्स राखून सामना जिंकत मालिकेत घेतली १-० अशी आघाडी ...

करुण नायरला स्थान न मिळणे दुर्दैवी; भारतीय संघात स्थान रिक्त होणे कठीण: शुबमन गिल - Marathi News | Karun Nair excluded from squad is unfortunate but It is difficult to find vacant place in current team India said Shubman Gill Ind vs Eng ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :करुण नायरला स्थान न मिळणे दुर्दैवी; भारतीय संघात स्थान रिक्त होणे कठीण: शुबमन गिल

Shubman Gill on Karun Nair Virat Kohli Rohit Sharma : इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर ...

शुबमन गिलला सूर गवसला, ठोकलं झुंजार शतक; पण संघाचा पराभव टाळण्यात ठरला अपयशी - Marathi News | Shubman Gill Fighting Century knock for Punjab but failed to prevent team from losing against vs Karnatak in Ranji Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलला सूर गवसला, ठोकलं झुंजार शतक; पण संघाचा पराभव टाळण्यात ठरला अपयशी

Shubman Gill Fighting Hundred, Punjab vs Karnatak, Ranji Trophy 2025 : १०२ धावांच्या खेळीसह गिलने संघाचा पराभव लांबणीवर टाकला, पण पराभव टाळणे त्याला शक्य झाले नाही. ...

संघ ५० धावांत All Out! आधी टीम इंडियात प्रमोशन; आता गिलच्या नावे फाटलं लाजिरवाण्या विक्रमाचं बिल - Marathi News | Unwanted record for captain Shubman Gill Punjab’s second-lowest total ever in Ranji Trophy history and their lowest in 46 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघ ५० धावांत All Out! आधी टीम इंडियात प्रमोशन; आता गिलच्या नावे फाटलं लाजिरवाण्या विक्रमाचं बिल

ना गिल खेळला ना संघातील अन्य खेळाडूंनी तग धरला, रणजी ट्रॉफी स्पर्धेत गिलच्या कॅप्टन्सीत संघावर ओढावली नामुष्की ...

कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप - Marathi News | team india champions trophy squad Star Rishabh Pant Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shubman Gill Shreyas Iyer Flop Show In Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसं व्हायचं रे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी निवडलेले पाच स्टार रणजी मॅचमध्ये ठरले फ्लॉप

रणजी ट्रॉफी स्पर्धेत या पाच स्टार खेळाडूंची झाली फजिती! ...

विराट कोहली खेळणार नाही रणजी सामना; 'या' दिग्गज फलंदाजानेही दिला नकार, कारण काय? - Marathi News | virat kohli kl rahul not available for next ranji trophy round due to injury niggles rohit sharma rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली खेळणार नाही रणजी सामना; 'या' दिग्गज फलंदाजानेही दिला नकार, कारण काय?

Virat Kohli Ranji Trophy : BCCI ने ताकीद दिल्यावर विराटसह अनेक बड्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफीसाठी आपापल्या उपलब्धतेबाबत माहिती दिली होती. ...

दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे! - Marathi News | Team India veteran cricketers to play in Ranji Trophy Virat Kohli playing for Delhi is uncertain due to a neck injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे!

मानेच्या दुखापतीमुळे विराट कोहलीचे दिल्लीकडून खेळणे मात्र अनिश्चित! ...