म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Shubman Gill Relationship News: भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू आणि आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल हा त्याच्या फलंदाजीसोबत रिलेशशिपबाबत होणाऱ्या गप्पांमुळेही चर्चेत असतो. आतापर्यंत शुभमन गिलचं नाव अनेक जणींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र ...
क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता दोघांच्या एका कृतीमुळे त्यांचा ब्रेकअप झाला असल्याचं म्हटलं जात आहे. ...