डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. Read More
डॉक्टर, उत्तम अभिनेता, साक्षेपी वाचक, सामाजिक कार्यातील कार्यकर्ता आणि आपली मते परखडपणे लिहिणारा व मांडणारा विचारवंत अशा विविध रूपांत वावरलेल्या डॉ. श्रीराम लागू यांच्यावर केवळ महाराष्ट्राने नव्हे, तर संपूर्ण देशाने प्रेम केले. ...
भूमिका ही कलाकारांच्या नशिबात असते. मात्र मिळालेल्या भूमिकेचं सोनं करणं त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अशीच एक आठवण नटसम्राट नाटकाच्या डीव्हीडीमध्ये कावेरी'ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी जागवली आहे. ...
Dr. Shreeram Lagoo Death : डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त करत आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ...