पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण मलंगगड पट्टीतील गावाकरीता फिरता दवाखान्याचे लोकार्पण शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. ...
उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरात ६५ वर्षीय निशा परमानंद पंजाबी यांना वृद्धत्व व तब्येतीमुळे बेडवरून उठता येत नाही. तर ३५ वर्षीय वृद्धेची मुलगी आरती परमानंद पंजाबी हिच्या हृदयाला हॉल असल्याने ऑक्सिजनची गरज आहे. ...