Shrikant Shinde Latest News, मराठी बातम्या FOLLOW Shrikant shinde, Latest Marathi News Shrikant Shinde : Read More
या भेटीमुळे भविष्यात महायुतीची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील याच मतदारसंघातील आहेत. ...
उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला. ...
दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळाव्यांवरून राजकीय घमासान सुरू आहे. ...
कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीचं लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते असे नरेश म्हस्के यांनी म्हटले. ...
उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली. ...
Shrikant Shinde And Uddhav Thackeray : एक दुखावलेला बाप... म्हणत श्रीकांत शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?" असा सवाल ही विचारला आहे. ...
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एमएमआरडीए आयुक्तांसोबत पार पडली बैठक ...
खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिलीय. ...