राज्य सरकारमध्ये ८०० कोटी रुपयांचा ‘रुग्णवाहिका घोटाळा’ झाला असून हा निधी शिंदेसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या ट्रस्टकडे वळविण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. ...
ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, आज त्याची वकीली करण्याची वेळ काँग्रेस सोबत उभे राहिल्यानंतर यूबीटी वाल्यांवर आली आहे, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. ...
राज ठाकरेंनी महाकुंभमधील पवित्र स्नानावर टीका करतानाच गंगेचं पाणी तीर्थ म्हणून प्यायला नकार दिला. त्यावरून आता शिंदेंच्या शिवसेने आणि भाजपने टीका केली आहे. ...