क्रॉसिंगसाठी थांबलेल्या पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेसवर दगडफेक करीत रेल्वेतील महिलांना लुटण्याची घटना सोमवारी सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ते लिंपणगाव रेल्वे मार्गादरम्यान ही लूट करण्यात आल्याचे पोलिसांनी सा ...
युसेन सेंट लिओ बोल्ट हा एक जमैकन धावपटू़ जागतिक धावपट्टीवर तो २०१७ साली निवृत्त झाला. त्याचवेळी श्रीगोंद्याच्या रानात शेळ्या, मेंढ्या वळणा-या एका तरुणाने धावपट्टीवर पाय ठेवले अन् युसेन बोल्टच्या धावगतीशी स्पर्धा करु लागला. नेव्हीच्या मॅरेथॉन स्पर्धेत ...
श्रीगोंदा शहराजवळील भिंगाण येथील पाच वर्षाच्या बालकांचे बालदिनाच्या पूर्वसंध्येला अपहरण करण्यात आले असून, हे अपहरण संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
पोलीस पथकाने बुधवारी यातील तीन आरोपींना हिरडगाव आणि कोकणगाव येथे नेले. या तिन्ही आरोपींनी कशा पद्धतीने गुन्हा केला, कोणी दरवाजा तोडला, कोणी मारहाण केली याची सविस्तर माहिती दिली. तेथून दरोडेखोरांच्या टोळीने शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून अर्धा तास अ ...