गुंठाभरही जमीन नावावर नसलेल्या मजुराला कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र बँकेत चौकशी केल्यावर खात्यात फक्त पूर्वीचेच अडीच हजार शिल्लक असल्याचे समजल्यावर आनंदावर विरजण पडले. ...
दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हिरडगाव चौफुला (ता.श्रीगोंदा) येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. ...
बेलवंडी येथे एका मुलीची छेड काढण्यावरून दोन गटात मारामारी झाली. मुलींच्या नातेवाईकांनी रोडरोमियोला चोप दिला. त्याचे कपडे फाडून रोडरोमियोची गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न केला. ...
विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
दोन वर्षांच्या पोटच्या मुलीसह विषारी औषध पिऊन आईनं स्वत: आत्महत्या केली. मात्र विष शिल्लक न राहिल्याने सहा महिन्यांची मुलगी बचावली. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड गावात आज दुपारच्या सुमारास घडली. ...