जागतिक महिला दिनाची तयारी जोरात चालू असताना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकावर एका उस तोडणी मजूर महिलेने शनिवारी(दि.७) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नसतानाही आईसह बाळ सुखरुप आहे. ...
मढेवडगाव येथील सुभाष शिंदे यांच्या शॉपीग सेंटरमधील अनुजा कापड व महादेव किराणा दुकानांचा मागील बाजूने पत्रा उचकटून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाख किमंतीचे कापड किराणा व रोकड लंपास केली. ...
बेलवंडी शुगर व लोणीव्यंकनाथ येथील अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून एका टोळीने फसवणूक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार अन्सार शेख याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. ...
पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधील स्थापत्य विभागातील विद्यार्थी पैलवान स्वप्निल गुंड याने ९७ किल्लो वजन गटात एमएसबीटीचा महाराष्ट्र केसरी बहुमान पटका ...
बेलवंडी कोठार येथील मयत ट्रस्टी अंजनाबाई ढमढेरे यांच्या जागी दुसरी व्यक्ती जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ एकर ९ गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
गुवाहाटी (आसामा) येथे सोमवारी खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडल्या. यात श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील गणेश बायकर याने डेंग्यूच्या आजारावर मात करुन ७३ किलो वजनगटात सुमारे २५० किलो वजन उचलून बाँझपदक पटकविले. ...