श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल घोडके यांच्या भगिनी वैजंता दत्तात्रय कदम यांचे सोमवारी अंबरनाथ येथे निधन झाले. लॉकडाऊनमध्ये आपल्या बहिणीच्या अंत्यविधीला त्यांना जात आले नाही. यामुळे अनिल, बाबासाहेब व सूर्यकांत या तिघा बंधूंनी मंगळवारी (दि.५ मे ...
श्रीगोंदा तालुक्यात १५ एप्रिलनंतर ३५२ नागरिक बाहेरून आले आहेत. या नागरिकांना विविध ठिकाणच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशा नागरिकांची देखभाल करण्याची जबाबदारी आता प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. ...
दौड शहरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ७ मधील आठ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील निमगाव खलू व गार या दोन गावांचा समावेश आहे. ...
श्रीगोंदा येथील पत्रकार शिवाजी साळुंके हे सोमवारी सकाळी औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर भगदाडाचे फोटो व वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यावेळी येथे जमावबंदीचा आदेश मोडून ५ ते ६ जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अट ...
एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या मुलांना गाईड लाईन मदतीचा हात देणारे किरण निंभोरे व राणी डफळ ही जोडी घरातच आई, वडिलांच्या साक्षीने लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लग्नात भोजनाचा वाचलेला खर्च हा पुण्यातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणा-या २ हजार विद्यार्थ् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी चालू आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रवेश करण्यापूर्वीच चेक पोस्ट नाक्यावर थर्मल स्कॅनरद्वारे ताप तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने दहा तज्ञांची नेमणूक केली आहे. ...
सध्याच्या ताण-तणावातून मनाला शांती विरंगुळा मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून हिंदी, मराठी गाणे गाण्याचा आनंद लुटत आहेत. जाधव यांचे ‘तेरे जैसा यार कहा’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. ...