विमा कंपनीने फळबाग पिकविमा डावलल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे शेतकरी अनिल बनकर यांनी उपोषण सुरू केले होते. बजाज अलायन्स विमा कंपनीच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेनंतर बनकर यांनी शुक्रवारी (२६ जून) तिस-या दिवशी उपोषण मागे घेतले. ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे शिंदेमळा शिवारात मंगळवारी (२३ जून) रोजी दुपारी पोपट सर्जेराव कराळे यांच्या घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याची दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबवला आहे. ...
पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही. शेती पिक कर्ज तातडीने वाटप करावे, या मागणीसाठी बुधवारी (२४ जून) आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काष्टी येथील युनियन बँक, महाराष्ट्र बँक व लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेसमोर आंद ...
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव (शिंदेवाडी) येथे सोमनाथ शिंदे यांच्या घरी २३ जून रोजी दुपारी २ वाजता चोरट्यांनी घरफोडी केली. यावेळी चोरट्यांनी २२ हजार रुपयांची रोकड पळविली आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्या चार भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना आज (२३ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
श्रीगोंदा शहरातील साळवण देवी रोड परिसरात शुक्रवारी (दि.१९ जून) दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा परिसर सील करण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. ...
बनावट शेतकरी उभा करुन दुस-याची शेतजमीन परस्पर विक्री करण्यासाठी नोटरीचा खोटा व्यवहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आजपर्यंत दोघांना अटक केली आहे. ...