शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयश जाधव

स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. 'मी पण सचिन' चित्रपट श्रेयश जाधव यांच्या लेखणीतून तयार झाला आहे. रॅपर, निर्माता, पटकथाकार अशा विविधांगी भूमिका सक्षम पद्धतीने पार पडल्यानंतर श्रेयश या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे.

Read more