श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. ...
राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे. ...
‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहेत. आता श्रेयस डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करत असून तो ‘बेबी कम ना’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ...
नसबंदीसारखा आगळा-वेगळा पण महत्त्वपूर्ण विषय 'पोश्टर बॉईज' चित्रपटात रेखाटण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सिनेमाचा सीक्वल येणार आहे. ...
दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे. ...