पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
India vs New Zealand, 1st Test Live Updates : पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, भारताचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवून न्यूझीलंडनं यजमानांना दणका दिला. पदार्पणवीर श्रेयस अ ...
अय्यरने शानदार फलंदाजी करताना कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. मात्र, यानंतरही दुसऱ्या दिवसावर पूर्णपणे वर्चस्व राहिले ते न्यूझीलंडचे. पहिल्या दिवशी काएल जेमिन्सने भेदक मारा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साऊदीने भारतीयांची दाणादाण उडवली. ...
India vs New Zealand , 1st Test Live Upadets : ४ बाद २५८ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊदीनं धक्के दिले. श्रेयस अय्यरच्या शतकानं टीम इंडियाला सावरले खरे, परंतु किवींकडून तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर मिळाले. ...
IND vs NZ Test: कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्याच सामन्यात शतक ठोकून श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) पाच विक्रम केले आहेत. ...
India vs New Zealand , 1st Test Live Upadets : टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि न्यूझीलंडकडून टीम साऊदी ( Tim Southee) यांनी कानपूर कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. ...