पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ कर्णधाराच्या शोधात आहेत. ...
India vs West Indies, 3rd ODI Live Updates : शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. ...
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates :५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. ...