पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
Rohit Sharma beat Virat Kohli : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवून टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १५ वी कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. ...
India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test India won by 238 runs :भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. भारताचा हा घरच्या मैदानावरील सलग १५ वा कसोटी मालिका विजय ठरला. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाख ...
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक खेळी केली. ...