लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
Shreyas Iyer, IND vs WI, 3rd ODI Live Updates : श्रेयस अय्यर-रिषभ पंत यांनी सावरला टीम इंडियाचा कोसळलेला डाव; विंडीजसमोर उभा केला धावांचा डोंगर  - Marathi News | IND vs WI, 3rd ODI Live Updates : India bowled out for 265 runs with Shreyas Iyer 80, Pant 56, Deepak Chahar 38, Sundar 33  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर-रिषभ पंत यांनी सावरला टीम इंडियाचा कोसळलेला डाव; विंडीजसमोर उभा केला धावांचा डोंगर 

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा सलामीला खेळताना दिसली. पहिल्याच षटकात रोहितने चौकार खेचून दणक्यात सुरुवात केली. पण, चौथ्या षटकांत टीम इंडियाला दोन धक्के बसले. ...

IPL Auction 2022 Live Updates : पहिल्या दिवशी १६१ खेळाडूंवर बोली लागणार, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंपासून सुरूवात होणार - Marathi News | IPL Auction 2022 Live Updates, IPL Auction News 2022 Live streaming - 161 players to be auctioned on Day 1, know list   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या दिवशी १६१ खेळाडूंवर बोली लागणार, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंपासून सुरूवात होणार

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates :५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. ...

IPL 2022 Mega Auction : भारताच्या 'या' पाच फलंदाजांसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार; यातून काही कर्णधारही बनणार - Marathi News | IPL 2022 Mega Auction : Top 5 Indian Batters Likely to Spark a Bidding War at the Mega Event | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' पाच फलंदाजांसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार; यातून काही कर्णधारही बनणार

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये यंदा १० संघ सहभाग घेणार आहेत. ...

IND vs WI 2nd ODI: देखो.. वो आ गए! BCCI ने दुसऱ्या वन डे आधी खास Video शेअर करत दिली खुशखबर - Marathi News | Good News for Team India Cricket Fans as Shikhar Dhawan Shreyas Iyer back in Action after Covid BCCI shares Video IND vs WI 2nd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: देखो.. वो आ गए! BCCI ने दुसऱ्या वन डे आधी खास पोस्ट करून दिली खुशखबर

भारताचा आज वेस्ट इंडिजविरूद्ध दुसरा वन डे सामना ...

Shikhar Dhawan, IND vs WI : शिखर धवन, श्रेयस अय्यर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण ऋतुराज गायकवाडचं काय? - Marathi News | IND vs WI : Shikhar Dhawan & Shreyas Iyer cleared to train after testing negative, Ruturaj Gaikwad still in isolation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन, श्रेयस अय्यर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण ऋतुराज गायकवाडचं काय?

India vs West Indies, 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्याच्या पूर्वसंध्येला यजमानांना आनंदाची बातमी मिळाली आहे. ...

IND vs WI Series : १, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी एक खेळाडू विलगीकरणात - Marathi News | IND vs WI Series : Axar Patel tests positive for Covid-19; 5th player in Indian team to contract the virus: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१, २, ३, ४, ५... भारतीय संघातील कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढतच चालली; आणखी १ विलगीकरणात

India vs West Indies Series : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेमागे लागलेलं कोरोनाचं संकट संपता संपेना... ...

IND vs WI ODI Series: शिखर, ऋतुराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी नवा गडी दाखल झाला - Marathi News | IND vs WI ODI Series: BCCI names Mayank Agarwal as replacement after multiple Covid positive cases, BCCI says ‘1st ODI to go ahead’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुळे बोलावण्यात आला राखीव खेळाडू; पहिल्या वन डेत रोहितसोबत सलामीला उतरणार!

India vs West Indies Series : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ उडाला. ...

IPL 2022 Mega Auction : 'RCB ५६ कोटींतील २० कोटी 'या' एका खेळाडूसाठी मोजणार'; जाणून घ्या कोण आहे हा कर्णधारपदाचा दावेदार - Marathi News | IPL 2022 Mega Auction : 'RCB keeping INR 20 crore aside for Shreyas Iyer at IPL 2022 auction' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'RCB ५६ कोटींतील २० कोटी 'या' एका खेळाडूसाठी मोजणार'; जाणून घ्या कोण आहे हा कर्णधारपदाचा दावेदार

IPL 2022 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कर्णधाराच्या शोधात आहे. ...