लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
IND vs SL, 2nd Test Live Updates : शतक हुकल्याने निराश, पण...; Shreyas Iyer  दिवसाचा खेळ संपल्यानंतर जे म्हणाला त्यानं जिंकली मनं!, Video  - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Disappointed to miss out on the century but honestly very happy that the team reached a good total. That's what matters, Shreyas Iyer Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतक हुकल्याने निराश, पण...; Shreyas Iyer  दिवसाचा खेळ संपल्यानंतर जे म्हणाला त्यानं जिंकली मनं!

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : श्रेयसने दमदार खेळ केला. त्याने रिषभसह ४० ( ३१ चेंडू), जडेजासह २२ ( २४ चेंडू), आर अश्विनसह ३५ ( ६३ चेंडू) आणि अक्षर पटेलसह  ३२ ( १७ चेंडू) धावांची भागीदारी केली. ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : Pink Ball Test च्या पहिल्या दिवशी पडल्या १६ विकेट्स; श्रेयस अय्यरच्या खेळीनं टीम इंडियाची वाचवली लाज - Marathi News | IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Stumps on Day 1 - Sri Lanka 86/6. Shreyas Iyermagnificent 92, Jasprit Bumrah picked 3, Moh. Shami 2 and Axar 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pink Ball Test च्या पहिल्या दिवशी १६ विकेट्स; श्रेयस अय्यरच्या खेळीनं टीम इंडियाची वाचवली लाज

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारतीय संघाने दिवस-रात्र कसोटीचा पहिला दिवस गाजवला ...

IND vs SL, 2nd Test Live Updates : टीम इंडियाची परिस्थिती 'गंभीर', पण श्रेयस अय्यर उभा राहिला 'खंबीर'; ९२ धावांच्या खेळीनं सावरले - Marathi News | IND vs SL, 2nd Test Live Updates: Shreyas Iyer's 92 powers India to a total of 252 in the first innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची परिस्थिती 'गंभीर', पण श्रेयस अय्यर उभा राहिला 'खंबीर'; ९२ धावांच्या खेळीनं सावरले

IND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पहिल्याच दिवसात वादात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पहिल्या सत्रापासूनच फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चाचपडले ...

Rohit Sharma, IND vs SL 1st Test : रहाणे, पुजाराच्या जागी कोणाला संधी देणार?, Playing XI कशी असणार?; रोहित शर्माने दिले उत्तर - Marathi News | IND vs SL 1st Test Live updates : Indian Captain Rohit Sharma hint at extra spinner, New faces are going to replace two great batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणे, पुजाराच्या जागी कोणाला संधी देणार?, Playing XI कशी असणार?; रोहित शर्माने दिले उत्तर

India vs Sri Lanka 1st Test Live Update : भारत-श्रीलंका यांच्यात शुक्रवारपासून कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. ...

श्रेयस अय्यरने घेतली आयसीसी क्रमवारीत २७ स्थानांची मोठी झेप - Marathi News | shreyas iyer has jumped 27 places in the ICC rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरने घेतली आयसीसी क्रमवारीत २७ स्थानांची मोठी झेप

श्रेयस अय्यरने आयसीसी टी-२० क्रमवारीत तब्बल २७ स्थानांची मोठी  झेप घेत १८ वे स्थान गाठले. ...

Shreyas Iyer : श्रीलंकेची धुलाई करणाऱ्या श्रेयस अय्यरची ICC T20 Ranking मध्ये मोठी झेप, Rohit Sharmaला बसला फटका - Marathi News | Shreyas Iyer moves to number 18 in ICC T20 batsman ranking after his terrific performance vs Sri Lanka, skipper Rohit Sharma dropped two spots  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेची धुलाई करणाऱ्या श्रेयस अय्यरची ICC T20 Ranking मध्ये मोठी झेप, रोहित शर्माला बसला फटका

ICC T20 Ranking  - भारतीय संघाने  नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. या मालिकेत मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याची बॅट चांगलीच तळपली. ...

“निर्धाव चेंडू खेळणे हा गुन्हाच, धाव न काढल्यास दडपण येते”: श्रेयस अय्यर  - Marathi News | shreyas iyer said playing the ball without fear is a crime if you do not run you will be presurised | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“निर्धाव चेंडू खेळणे हा गुन्हाच, धाव न काढल्यास दडपण येते”: श्रेयस अय्यर 

श्रेयसने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. ...

Shreyas Iyer's batting position : श्रेयस अय्यरने टीम इंडियातील विराट कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमवारीला दिले आव्हान, Sunil Gavaskar यांचं मोठं विधान  - Marathi News | Sunil Gavaskar opines on Team India batsman Shreyas Iyer's batting position when first-choice players return, says Virat Kohli is irreplaceable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरने टीम इंडियातील विराटच्या फलंदाजीच्या क्रमवारीला दिले आव्हान, गावस्करांनी सूचवला पर्याय

Sunil Gavaskar opines on Shreyas Iyer's batting position - भारतीय संघाने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दिशेने दमदार पाऊल टाकताना सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. ...