पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
भारतीय संघाने आशिया चषक २०२३ जिंकला. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
Team India: मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता. ...
India vs Pakistan Live Update Marathi : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर ४ चा आज सामना होतोय. ...