लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दत्तगुरु

Shree Datta Guru Latest News

Shree datta guru, Latest Marathi News

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
Read More
BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी - Marathi News | know about dattaguru third avtar shree swami samarth maharaj who makes the impossible possible timeless greatness | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी

Datta Jayanti: दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरुंचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारकार्याविषयी जाणून घेऊया... ...

Datta Jayanti 2024: 'सद्गुरू राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा'; दत्त उपासनेत म्हणा हे कवन! - Marathi News | Datta Jayanti 2024: 'Sadguru Raya let the spring of your grace flow continuously'; Say this poem in worship of Dutt! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: 'सद्गुरू राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा'; दत्त उपासनेत म्हणा हे कवन!

Datta Jayanti 2024: १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, तेव्हा दत्त गुरूंकडे नेमके काय मागावे हे सुचत नसेल तर हा झरा अवश्य म्हणा! ...

BLOG: जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती! - Marathi News | know about dattaguru second avtar yugpurush nrusimha saraswati who salvation of devotees and expansion of datta sampradaya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: जन्मताच ॐकार, भक्तांचा उद्धार, दत्त संप्रदायाचा विस्तार; युगपुरुषी अवतार नृसिंह सरस्वती!

Datta Jayanti: दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरुंचा दुसरा अवतार आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उत्तरावतार असलेल्या श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या अवतारकार्याविषयी जाणून घेऊया... ...

गजकेसरी योगात दत्त जयंती: ५ राशींना अचानक धनलाभ, इच्छापूर्तीचा काळ; कामात यश, चांगलेच होईल! - Marathi News | gaj kesari yoga on datta jayanti 2024 know about impact and effect on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरी योगात दत्त जयंती: ५ राशींना अचानक धनलाभ, इच्छापूर्तीचा काळ; कामात यश, चांगलेच होईल!

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून येणे शुभ मानले गेले आहे. कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूल प्रभाव, दत्तगुरुंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...

BLOG: दत्तगुरुंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ! ३० वर्षांचे अवतारकार्य अन् कालातीत महती - Marathi News | know about lord dattaguru first incarnation shripad shrivallabh 30 years of avatar work importance and timeless greatness | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: दत्तगुरुंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ! ३० वर्षांचे अवतारकार्य अन् कालातीत महती

Datta Jayanti: दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरुंचा आद्य अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवतारकार्याविषयी जाणून घेऊया... ...

BLOG: अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनादिकालाचे पूजनीय दैवत, भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त! - Marathi News | know about guru of infinite universes lord dattatreya swaroop datta avatar and worship existence since ancient times | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, अनादिकालाचे पूजनीय दैवत, भक्तांचा आधार श्री गुरुदेव दत्त!

Datta Jayanti: दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तात्रेय देवतेचे स्वरुप, दत्तावतार, दत्तसंप्रदाय आणि दत्तात्रेयांचे महात्म्य यांविषयी अगदी थोडक्यात तोंडओळख करून घेण्याचा प्रयत्न करु. ...

मार्गशीर्ष दुर्गाष्टमी: अनघालक्ष्मी व्रत कसे करतात? पाहा, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | margashirsha durga ashtami 2024 know about how to perform anagha laxmi vrat and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्ष दुर्गाष्टमी: अनघालक्ष्मी व्रत कसे करतात? पाहा, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता

Margashirsha Durgashtami Anagha Laxmi Vrat In Marathi: अनघालक्ष्मी व्रताचे महात्म्य अनन्य साधारण असून, या व्रताचरणाविषयी जाणून घ्या... ...

Datta Jayanti 2024: स्त्रियांनी वाचले तरी चालेल, असे 'गुरुचरितामृत'; गुरुचरित्रपारायणाचे मिळते पुण्य! - Marathi News | Datta Jayanti 2024: 'Gurucharitmrut' book that women can read; Guru charitraparayana gets equal merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: स्त्रियांनी वाचले तरी चालेल, असे 'गुरुचरितामृत'; गुरुचरित्रपारायणाचे मिळते पुण्य!

Datta Jayanti 2024: आठवड्यावर दत्त जयंती आली, जर गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर सहज सुलभ गुरुचरीतामृत वाचा; अधिक माहिती जाणून घ्या. ...