लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दत्तगुरु

Shree Datta Guru Latest News

Shree datta guru, Latest Marathi News

Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
Read More
२०२४चा शेवटचा गुरुवार: ‘अशी’ करा स्वामी सेवा, होईल अपार कृपा; २०२५ साठी काय संकल्प कराल? - Marathi News | shree swami samarth maharaj seva sankalp for 2025 must do these things and get auspicious blessings 2025 cha swami seva sankalp in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२४चा शेवटचा गुरुवार: ‘अशी’ करा स्वामी सेवा, होईल अपार कृपा; २०२५ साठी काय संकल्प कराल?

Shree Swami Samarth Maharaj Seva For 2025: सन २०२५ सुरु होत आहे. नवीन वर्षांत स्वामी सेवेचा संकल्प करून शुभाशिर्वाद प्राप्त करता येऊ शकतील. जाणून घ्या... ...

BLOG: ब्रह्मांडनायक दत्तगुरुंचे दैवी शिष्योत्तम, तेजस्वी परंपरा अन् लोकोद्धाराचा अखंडित वसा - Marathi News | know about dattaguru and avatar divine disciples radiant tradition and timeless legacy | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: ब्रह्मांडनायक दत्तगुरुंचे दैवी शिष्योत्तम, तेजस्वी परंपरा अन् लोकोद्धाराचा अखंडित वसा

Datta Jayanti: दत्त जयंतीच्या निमित्ताने काही प्रमुख दैवी शिष्य जे स्वतः गुरुपदाला देवपदाला पोहोचले, त्यांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया... ...

Datta Jayanti 2024: 'या' दुर्मिळ छायाचित्रात सामावली आहे दत्त जयंतीची संपूर्ण कथा; वाचा आणि निरीक्षण करा! - Marathi News | Datta Jayanti 2024: This rare photograph captures the entire story of Datta Jayanti; Read and observe! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: 'या' दुर्मिळ छायाचित्रात सामावली आहे दत्त जयंतीची संपूर्ण कथा; वाचा आणि निरीक्षण करा!

Datta Jayanti 2024: आज दत्त जयंती आणि या मुहूर्तावर राजा रवी वर्मा प्रेसचे श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्र नजरेस पडले. ज्यात दत्त जन्माची कथा सामावली आहे.  ...

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीपासून रोज औदुंबराला पाणी घाला; तना-मनाचे आरोग्य मिळवा! - Marathi News | Datta Jayanti 2024: Pour water on Audumbara every day from Datta Jayanti; Achieve health of body and mind! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: दत्त जयंतीपासून रोज औदुंबराला पाणी घाला; तना-मनाचे आरोग्य मिळवा!

Datta Jayanti 2024: ज्योतिष, आयुर्वेद आणि अध्यात्मात औदुंबराचे विशेष महत्त्व आहे, दत्त जयंतीपासून नियमित पूजन सुरू करा आणि त्याचे लाभ जाणून घ्या! ...

BLOG: गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य.. निश्चिंत होईल चित्त.. शुभ करेल कृपासिंधू दत्त! - Marathi News | know everything about shri gurucharitra the timeless greatness of auspicious granth related to datta guru and amazing significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :BLOG: गुरुचरित्राचं कालातीत महात्म्य.. निश्चिंत होईल चित्त.. शुभ करेल कृपासिंधू दत्त!

Datta Jayanti: दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र ग्रंथ, त्याची महती, मान्यता याविषयी जाणून घेऊया... ...

Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन! - Marathi News | Datta Jayanti 2024: When a pure heart calls, Datta Guru comes to visit; Listen to this beautiful hymn! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024:निर्मळ मनाने साद घातली असता दत्त गुरु भेटीला येतात; ऐका 'हे' सुंदर भजन!

Datta Jayanti 2024: परमेश्वराला आर्त साद घातली तर तो कोणत्याही क्षणी प्रगट होतो, भेट घेतो, याची ग्वाही देणारे सुंदर दत्त भजन! ...

दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य - Marathi News | datta jayanti and datta mahatmya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दत्त जयंती आणि दत्त माहात्म्य

महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. ...

Datta Jayanti 2024: दत्त जयंतीची तिथी आणि जन्मवेळ नेमकी कोणती? ते पूजाविधीसह जाणून घ्या! - Marathi News | Datta Jayanti 2024: What is the exact date and time of birth of Datta Jayanti? Learn it with liturgy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Datta Jayanti 2024: दत्त जयंतीची तिथी आणि जन्मवेळ नेमकी कोणती? ते पूजाविधीसह जाणून घ्या!

Datta Jayanti 2024: यंदा १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, त्यानिमित्ताने मुहूर्त, पूजा विधी आणि या तिथीशी संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेऊ.  ...