Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. Read More
Datta Jayanti 2025: यंदा २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष मास सुरु होत आहे आणि ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती, त्यानिमित्त गुरुचरित्र उपासना करणार असाल तर ही माहिती वाचा! ...
Shankar Maharaj Prakat Din 2025: स्वामी समर्थ महाराजांचे दैवी शिष्य असलेल्या शंकर महाराजांचा गुरुवारी प्रकट दिन आहे. शंकर महाराजांच्या अनेक लीला आजही स्तिमित करतात. ...
Guru Dwadashi 2025: दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आपल्या अद्भूत अवतारकार्याची सांगता केली, तो दिवस गुरुद्वादशी म्हणून ओळखला जातो. ...