Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. Read More
Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan: दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पारायण, सप्ताह केला जातो. ...
Datta Jayanti 2025 Guru Charitra Saptah Rules: दत्त जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण केले जाते. महत्त्वाचे नियम जाणून घ्या... ...
Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Seva: दत्त जयंती निमित्ताने ११ दिवसांचा स्वामी सेवेचा संकल्प करा. मनापासून सेवा करा. स्वामींवर विश्वास ठेवा. जे शुभ तेच घडेल. ...
Shree Swami Samarth Atharvashirsha Stotra: स्वामींचे मंत्र, स्तोत्र न चुकता दररोज अनेक जण म्हणत असतात. श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष हेही अत्यंत प्रभावी मानले जाते. तुम्ही अद्यापही याचे पारायण सुरू केले नाही का? जाणून घ्या... ...