ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Shree Datta Guru Mahima : दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. Read More
Gurupushyamrut Yoga July 2025: गुरुपुष्यामृत योगात अगदी १० मिनिटांत होणारे, मराठीत असलेले अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणा आणि सद्गुरू सेवेचे पुण्यफल मिळवा. जाणून घ्या... ...
Chaturmas 2025: चातुर्मासात विष्णु उपासना केली जाते, तसेच प्रत्येक दिवसाला, वारालाही विशेष महत्त्व असते, अशातच दत्तबावनीचे पठण लाभदायी ठरेल, त्याआधी नियम वाचा. ...