लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Vrat 2021 : आपली 'नागपंचमी' तीच आंध्रात 'नागुल चवती'; सण एकच परंतु उत्सवाचे कारण वेगळे! - Marathi News | Shravan Vrat 2021: Your 'Nagpanchami' is the same as 'Nagulachavati' in Andhra; The festival is the same but the reason for the celebration is different! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : आपली 'नागपंचमी' तीच आंध्रात 'नागुल चवती'; सण एकच परंतु उत्सवाचे कारण वेगळे!

Shravan Vrat 2021 : यंदा १३ ऑगस्ट, शुक्रवार रोजी नागपंचमी आहे त्यानिमित्ताने आपणही सृष्टिरक्षकाचे रक्षण करूया आणि त्याची प्रतीकात्मक पूजा करूया. ...

Shravan Vrat 2021 : सर्व मनोरथपूर्तीसाठी श्रावण शुक्ल चतुर्थीला करतात दुर्वागणपती व्रत; वाचा सविस्तर माहिती! - Marathi News | Shravan Vrat 2021: Shravan Shukla Chaturthi is performed for fulfillment of all desires. Read detailed information about Durva Ganpati Vrat! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : सर्व मनोरथपूर्तीसाठी श्रावण शुक्ल चतुर्थीला करतात दुर्वागणपती व्रत; वाचा सविस्तर माहिती!

Shravan Vrat 2021: गणरायची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तसेच दुर्वा, पत्री या निमित्ताने निसर्गाशी जवळीक व्हावी म्हणून हे व्रत आहे! ...

Shravan vrat 2021 : इच्छित फलप्राप्तीसाठी श्रावणी गुरुवारपासून सुरू करा 'या' दत्तमंत्रांचा जप! - Marathi News | Shravan vrat 2021: Start 'These' Datta Mantra for desired results from Shravan Thursday! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan vrat 2021 : इच्छित फलप्राप्तीसाठी श्रावणी गुरुवारपासून सुरू करा 'या' दत्तमंत्रांचा जप!

Shravan Vrat 2021 : श्रावणातल्या गुरुवारी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते. परंतु गुरुचरित्र वाचताना कडक पथ्ये पाळावयाची असल्याने अलीकडच्या काळात अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्र पठण करता येत नाही. त्यावर उ ...

श्रावण विशेष : श्रावणात या 5 वस्तूपैकी एक तरी वस्तू नक्की खरेदी करा | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special: Definitely buy at least one of these 5 items in Shravan Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष : श्रावणात या 5 वस्तूपैकी एक तरी वस्तू नक्की खरेदी करा | Lokmat Bhakti

...

Sawan 2021: श्रावणात जिवतीचा कागद का पूजला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नेमका भावार्थ - Marathi News | sawan 2021 the real meaning and significance of jivati paper which worshipped in shravan month | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sawan 2021: श्रावणात जिवतीचा कागद का पूजला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नेमका भावार्थ

Sawan 2021: श्रावणातील पहिल्याच दिवशी देवघरात लावल्या जाणाऱ्या जिवतीच्या कागदाचा (Jivati Paper) आणि यातील देवतांचे विशिष्ट क्रम, त्याचा नेमका अर्थ यांविषयी जाणून घेऊया... ...

Shravan Vrat 2021 : मुला बाळांच्या सुख समृद्धीसाठी श्रावणी शुक्रवारी असे करा 'जीवंतिका व्रत!' - Marathi News | Shravan Vrat 2021: For the happiness and prosperity of children, do Shravan Friday on 'Jivantika Vrat!' | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : मुला बाळांच्या सुख समृद्धीसाठी श्रावणी शुक्रवारी असे करा 'जीवंतिका व्रत!'

Shravan Vrat 2021 : जिवंतिकेची पूजा आणि त्यानिमित्ताने सुवासिनीचा आणि लेकरांचा पाहुणचार या निमित्ताने सुवासिनींना एक विरंगुळा मिळतो. ...

Shravan Vrat 2021 : चिरणे, तळणे, भाजणे, कापणे या गोष्टी नागपंचमीच्या दिवशी का टाळल्या जातात, त्याचे कारण! - Marathi News | Shravan Vrat 2021: The reason why chopping, frying, roasting, cutting are avoided on the day of Nagpanchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : चिरणे, तळणे, भाजणे, कापणे या गोष्टी नागपंचमीच्या दिवशी का टाळल्या जातात, त्याचे कारण!

Shravan Vrat 2021 : गावातच नाही, तर शहरी भागातही पावसाळ्यात सापांचे दर्शन होते, परंतु सर्पमित्रांमुळे त्यांचे भय न वाटता, त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाजजागृती झाली आहे. ...

Shravan Vrat 2021 : श्रावण शुक्ल पंचमीलाच नागपंचमी साजरी का करतात, याचे कारण कृष्णकथेत सापडते! - Marathi News | Shravan Vrat 2021: The reason why Nag Panchami celebrates on Shravan Shukla Panchami is found in Krishnakatha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : श्रावण शुक्ल पंचमीलाच नागपंचमी साजरी का करतात, याचे कारण कृष्णकथेत सापडते!

Shravan Vrat 2021 : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नाग किंवा साप हे खूप उपयुक्त ठरतात. शेतीचा नाश करणाऱ्या प्राण्यांना ते खाऊन टाकतात. त्यामुळे शेताचे आणि पिकांचे रक्षण होते. नागाला म्हणूनच क्षेत्रपाल म्हणून संबोधले जाते. ...