Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Shanivar: श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नृसिंह पूजनाची सोपी पद्धत, मान्यता जाणून घेऊया... ...
Shravan Vrat 2021: सध्या धनू, मकर व कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. त्यांनी तसेच इतर भाविकांनीदेखील शनिदेवांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून हे व्रत करावे. ...
Raksha Bandhan 2021 : 'तुझं माझं पटेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं भावाबहिणीचं प्रेमळ नातं. इतर दिवशीच काय तर रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा ते एकमेकांशी सरळ बोलतील याची खात्री पालकही देऊ शकत नाहीत. परंतु त्या गोड भांडणात प्रेमाची अवीट गोडी दडलेली असते. ...
Shravan 2021 : श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. परंतु सद्यस्थितीत अजून प्रवासाला कुठेही जाण्याची मुभा नसल्यामुळे ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान ...