लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan Vrat 2021 : पुत्रदा एकादशीचे महत्त्व, कथा आणि व्रतविधी सविस्तर जाणून घ्या - Marathi News | Shravan Vrat 2021: Learn the importance, story and rituals of Putrada Ekadashi in detail | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : पुत्रदा एकादशीचे महत्त्व, कथा आणि व्रतविधी सविस्तर जाणून घ्या

Shravan Vrat 2021 : एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते, तिचे फळ निश्चित मिळते.  ...

दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांनी घेतले वैद्यानाथाच्या पायरीचे मनोभावे दर्शन  - Marathi News | Devotees also took darshan of Vaidyanatha's steps on the second Shravan Monday | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांनी घेतले वैद्यानाथाच्या पायरीचे मनोभावे दर्शन 

दुसऱ्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायरीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भक्तांची गर्दी सुरू झाली. ...

Shravan 2021 : श्रावण शुक्ल दशमीला वृंदावनी जातो 'उंच माझा झोका...' - Marathi News | Shravan 2021: Jhulan Purnima celebrate at Vrindavan on shravan shukla dashmi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : श्रावण शुक्ल दशमीला वृंदावनी जातो 'उंच माझा झोका...'

Shravan 2021 : ...

Shravan Vrat 2021 : 'चिरू नका-कापू नका; घेतला वसा टाकू नका' गुजरातमध्येही केलं जातं महाराष्ट्रीय व्रतासारखं व्रत! - Marathi News | Shravan Vrat 2021: Ritual similarities between Gujrat and Maharashtra during Shravan Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Vrat 2021 : 'चिरू नका-कापू नका; घेतला वसा टाकू नका' गुजरातमध्येही केलं जातं महाराष्ट्रीय व्रतासारखं व्रत!

Shravan Vrat 2021 : गुजरात येथील धारो आठे व्रताचे वैशिष्टय असे, की महाराष्ट्रात आपण नागपंचमीच्या दिवशी चिरत कापत नाही, तसे गुजरातमध्ये आजच्या दिवशी विशेषतः कुणबी स्त्रिया गवत, भाजी पाला चिरत कापत नाहीत. ...

लाडक्या भावासाठी कोणती राखी निवडावी? Raksha Bandhan 2021 | Lokmat Bhakti - Marathi News | Which rakhi should be chosen for the beloved brother? Raksha Bandhan 2021 | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :लाडक्या भावासाठी कोणती राखी निवडावी? Raksha Bandhan 2021 | Lokmat Bhakti

...

सिंह संक्रांत महत्त्व आणि मुहूर्त | Singh Sankrant 2021 | Lokmat Filmy - Marathi News | Significance and Moment of Lion Sankrant | Singh Sankrant 2021 | Lokmat Filmy | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सिंह संक्रांत महत्त्व आणि मुहूर्त | Singh Sankrant 2021 | Lokmat Filmy

...

महादेवांची लिंग रूपाने पूजा कधीपासून सुरू झाली? Lokmat Bhakti - Marathi News | When did the worship of Mahadev in the form of gender begin? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :महादेवांची लिंग रूपाने पूजा कधीपासून सुरू झाली? Lokmat Bhakti

...

श्रावण विशेष | श्रावणात काय करावे? आणि काय करू नये? Shravan Special | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special | What to do in Shravan? And what not to do? Shravan Special | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष | श्रावणात काय करावे? आणि काय करू नये? Shravan Special | Lokmat Bhakti

...