Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Nag Panchami Special Gavhachi Kheer: नागपंचमीच्या सणाला गव्हाची खीर करण्याची परंपरा अनेक भागांत दिसून येते. ही उत्तम चवीची आणि अतिशय पौष्टिक असणारी गव्हाची खीर करण्याची (How to make wheat kheer) ही बघा पारंपरिक पद्धत. ...
Vaidyanatha Temple: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती. ...
Easy rangoli designs for sawan month Rangoli Design for Shravan Somvar : अगदी कमी वेळात तुम्ही या रांगोळी डिजाईन्स दारासमोर किंवा देव्हारा, तुळशीजवळ काढू शकता. ...
Sawan Somwar 2022 fasting rules : उपवासाला जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढेल. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह सर्व आवश्यक पोषक घटक खा. ...