Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Budh Brihaspati Vrat Vidhi in Marathi: घरच्या घरी सोप्या, सुलभ पद्धतीने बुध-बृहस्पतीचे व्रताचरण करता येऊ शकते. व्रताचे महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घ्या... ...
Nag Panchami 2022: भारतातील अनेक प्राचीन मंदिरं वेगवगळ्या गूढ संकल्पनांनी आजही युक्त आहेत. नागपंचमीच्या दिवशी उघडणारे महाकाळेश्वराचे द्वार त्यापैकीच एक गूढ. पण नेमके काय, ते जाणून घेऊ. ...
NagPanchami 2022: नागपंचमीच्या दिवशी या क्रिया करताना बालपणी आपली आई आपल्याला नेहमी हटकत असे, तेव्हा कारण माहीत नव्हते, आता ते जाणून घेऊ आणि सुज्ञ होऊ! ...