Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Janmashtami 2022: कृष्ण नामात जेवढे सामर्थ्य आहे तेवढेच कृष्ण मंत्रातही सामर्थ्य आहे. त्यामुळे समस्त इच्छांपुर्तीसाठी कृष्ण जन्माचा क्षण चुकवू नका! ...
Janmashtami 2022: प्रसाद घेतल्यावर सरसकट आपण हात फार तर रुमालाला पुसतो, पण धुवत नाही; ही प्रथा कृष्णाने गोपाळकाल्यापासून कशी सुरु करून दिली ते वाचा! ...
Janmashtami 2022: हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. अशात देवी देवतांचा जन्मोत्सव असेल तर जल्लोष विचारूच नका; तसाच आहे कृष्ण नवरात्रीचा उत्सव! ...
Satyanarayan Katha In English: काळानुसार प्रथा, परंपरा यात कसा बदल होत जातो, याचं हे एक मस्त उदाहरण.. सध्या सत्यनारायणाची कथा इंग्रजीमध्ये सांगणाऱ्या या गुरुजींचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. ...
Janmashtami 2022: ज्योतिष शास्त्र जसे लग्न जुळवते, तसे लग्न टिकवण्यासाठी उपायही सुचवते. नाते काडीमोड घेण्याच्या उम्बरठ्यावर पोहोचले असेल तर दिलेले उपाय जरूर करून बघा! ...
Shravan Amavasya 2022: जन्मकुंडलीत पितृदोष असेल तर तो घालवण्यासाठी वेळीच उपाय केले पाहिजेत. त्यामुळे यशाचा मार्ग मोकळा होतो असे ज्योतिष शास्त्र सांगते. ...