लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Janmashtami 2022: पुनर्जन्माच्या बाबतीत भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर यांनी काय सांगितले आहे, जाणून घ्या! - Marathi News | Janmashtami 2022: Know what Lord Krishna and Saint Dnyaneshwar have to say about reincarnation! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: पुनर्जन्माच्या बाबतीत भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर यांनी काय सांगितले आहे, जाणून घ्या!

Janmashtami 2022: इच्छा आकांक्षा पूर्ण करायला एक जन्म पुरत नाही पाहून आपण सहज म्हणतो, मी पुढचा जन्म घेईन. पण ते सहज शक्य आहे का? या द्वयींचें म्हणणे काय ते समजून घेऊ! ...

Dahi Handi 2022: दोन वर्षांनंतर दहीहंडीचा पुन्हा जल्लोष; ढाक्कू माकुम्म करायला गोविंदाही सज्ज; पण...! - Marathi News | Dahi Handi 2022: Revival of Dahi Handi after two years; Govinda is also ready to do Dhakku Makumm; But... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2022: दोन वर्षांनंतर दहीहंडीचा पुन्हा जल्लोष; ढाक्कू माकुम्म करायला गोविंदाही सज्ज; पण...!

Janmashtami 2022: गेली दोन वर्षं उत्सवावर आणि जन जीवनावर कोरोनाचे विरजण पडले होते, मात्र पुन्हा उत्सवाची धामधूम सुरु झाली आहे; यात सर्वांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी! ...

Janmashtami 2022: गोकुळाष्टमीनिमित्त करा काळ्या वाटण्याची आमटी आणि आंबोळीचा विशेष बेत; वाचा खास टिप्स! - Marathi News | Janmashtami 2022: Do the special menu of black bean amti and amboli on Gokulashtami; Read special tips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: गोकुळाष्टमीनिमित्त करा काळ्या वाटण्याची आमटी आणि आंबोळीचा विशेष बेत; वाचा खास टिप्स!

Janmashtami 2022: उत्सवाचा काळ म्हणजे खाद्यपदार्थांची चंगळ. यात पारंपरिक पदार्थ ठरतात जिव्हाळ्याचा विषय. आज तुम्हीसुद्धा हा बेत करून बघा! ...

Janmashtami 2022: युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण रथातून आधी उतरले असते, तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता! - Marathi News | Janmashtami 2022: Arjuna's death would have been certain if Krishna had got off the chariot before the war ended! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण रथातून आधी उतरले असते, तर अर्जुनाचा मृत्यू निश्चित होता!

Janmashtami 2022: आपल्याही जीवन रथाचे सारथ्य श्रीकृष्णाने करावे असे वाटत असेल तर त्याची पार्श्वभूमीसुद्धा माहीत असायला हवी! ...

Janmashtami 2022 : 'या' पाच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात उतरवता आल्या तर जीवन कृष्णमय होईल हे नक्की! - Marathi News | Janmashtami 2022 : If we can get 'these' five things in our life, life will surely become like Lord Krishna! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022 : 'या' पाच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात उतरवता आल्या तर जीवन कृष्णमय होईल हे नक्की!

Janmashtami 2022: आज गोकुळाष्टमी. हा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. परंतु उत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून बोध घेण्यासाठी देखील असतो. गोपाळकाल्याचा उत्सव हा कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. परंतु आपण कृष्णकथेतला भाग सोयीस्कररीत्या वापरतो ...

Janmashtami 2022: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने दह्या दुधाच्या चोरीचे समर्थन कसे केले बघा! - Marathi News | Janmashtami 2022: See how Gopalkrishna supports theft of curd milk despite stealing being a sin! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने दह्या दुधाच्या चोरीचे समर्थन कसे केले बघा!

Janmashtami 2022:गोपाळकृष्णाने दहीहंडी फोडून चोरीच्या कृष्णकृत्यात बाळ गोपाळांनाही का सामील करून घेतले, जाणून घ्या त्यामागील कारण.  ...

Janmashtami 2022 : हरिवंशपुराणात नेमके असे काय फळ मिळते ,की दर गोकुळाष्टमीला भाविक त्याचे वाचन करतात? - Marathi News | Janmashtami 2022: What exactly is the fruit of Harivamsa Purana, that devotees read it every Gokulashtami? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022 : हरिवंशपुराणात नेमके असे काय फळ मिळते ,की दर गोकुळाष्टमीला भाविक त्याचे वाचन करतात?

Janmashtami 2022 : ज्यांना कृष्णकथेच्या अनुशंगाने भगवान गोपाल कृष्णाला आणि त्याचा आठव्या अवतारामागील प्रयोजनाला समजून घ्यायचे असेल, त्याने हरिवंशपुराण वाचावे असे सांगितले जाते. ते वाचल्यामुळे काय फळ मिळते आणि काय शिकायला मिळते, ते जाणून घेऊ. ...

Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या जन्मकथेत दडले आहे मानवी जीवनाचे रहस्य; कोणते ते समजून घ्या! - Marathi News | Janmashtami 2022: The secret of human life lies in the story of Krishna's birth; Find out which ones! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या जन्मकथेत दडले आहे मानवी जीवनाचे रहस्य; कोणते ते समजून घ्या!

Janmashtai 2022:यंदा १८ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्म आहे. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या तिथीला जन्माष्टमी असेही म्हणतात. या तिथीचे रहस्य जाणून घेऊया. ...