Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Somwar Vrat 2022: महादेव हे कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जातात. वैरागी वृत्ती असूनही त्यांचं छोटंसं कुटुंबं सुखी कुटुंबं कसे झाले, त्याचे गुपित जाणून घ्या! ...
Shravan Vrat 2022 : येत्या मंगळवारी अर्थात २३ ऑगस्टला अजा एकादशी आहे. श्रावणातल्या या एकादशीचे महत्त्व आणि ते व्रत केले असता मिळणारे फलित जाणून घेऊ. ...
उपवासालाही चटपटीत चाट (chat for fasting) तयार करता येतं. शिंगाड्याचा पिठाचा दही भल्ला करुन आपण ही इच्छा सहज पूर्ण करु शकतो. चवीला चटपटीत लागणारा दही भल्ला तयार करण्यासाठी फक्त शिंगाड्याचं पीठ, बटाटा, दही आणि मोजक्या मसाल्यांची आवश्यकता असते. ...