Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Kalki Jayanti 2023: हिंदू धर्मग्रंथांमध्ये, दरवर्षी, कल्की जयंती (Kalki Jayanti 2023) श्रावण शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी (Shravan 2023) साजरी केली जाते. यंदा कल्की जयंती २२ ऑगस्टला साजरी केली जाईल. सनातन धर्मात कल्की अवतार हा भगवान विष्णूचा शेवटचा ...
Skin Care And Hair Care Tips: दर श्रावण सोमवारी महादेवाला आवर्जून बेल वाहतात. भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असणारा हा बेल आरोग्यदायी तर आहेच. पण त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. (Use of bel or bilva patra for skin and hair) ...