Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Putrada Ekadashi 2023: संतानप्राप्तीसाठी तसेच आपले मूल संस्कारित व सदाचारी व्हावे यासाठी दाम्पत्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत करावे, सविस्तर वाचा. ...
5 Benefits of Eating Jaggery And Roasted Chana: श्रावणातल्या शुक्रवारी महिलांना हळदी- कुंकू कार्यक्रमाला बोलावून त्यांना गूळ- फुटाणे देतात. वाचा गूळ-फुटाणे या पदार्थांचे शरीराला होणारे फायदे. (shravan special) ...
Shravni Shukrwar Jivti Pujan Shravan Special Sweet easy to make Recipes : झटपट होणारे आणि तरीही सगळ्यांना आवडतील असे गोडाचे पदार्थ कसे करायचे पाहूया.. ...
Shravan Shaniwar Vrat 2023: २६ ऑगस्ट रोजी श्रावण शनिवार आहे, त्यालाच संपत शनिवार असेही म्हणतात; यादिवशी अश्वत्थ मारुतीची पूजा केल्याने होणारे लाभ जाणून घ्या. ...