राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Shukravar Vrat 2022: हे व्रत स्त्रीत्त्वाचे, मातृत्त्वाचे, वात्सल्याचे गौरव करणारे व्रत आहे. आपणही त्याचा एक भाग होऊया आणि श्रावणाचे स्वागत करूया! ...
शिवलिंगाची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान गर्दीमुळे वाराणसी-सिंधोरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
Shravan 2022: प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेल्या कोरोनाने लाखोंचे प्राण घेतले. या पार्श्वभूमीवर श्रावणात मांसाहार टाळणे का योग्य हे समजून घेणे हिताचे ठरेल! ...
Shravan 2022: दिनदर्शिकेत २९ जुलै पासून श्रावण सुरु होत असल्याचे दाखवले असताना अनेक ठिकाणी श्रावण सुरू झाल्याचे वाचनात येते, त्यामुळे गोंधळून जाऊ नका, दोन्ही पंचांगातील फरक जाणून घ्या! ...
How To Make Delicious Tomato Chutney: कांदा लसूण असेल तरच भाजीला चव येते, असं मुळीच नाही. ही बघा एक चार्तुमास स्पेशल रेसिपी. कांदा- लसूण न वापरता करा टोमॅटोची मस्त झणकेदार भाजी.. ...