Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Satyanarayan Katha In English: काळानुसार प्रथा, परंपरा यात कसा बदल होत जातो, याचं हे एक मस्त उदाहरण.. सध्या सत्यनारायणाची कथा इंग्रजीमध्ये सांगणाऱ्या या गुरुजींचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. ...
Janmashtami 2022: ज्योतिष शास्त्र जसे लग्न जुळवते, तसे लग्न टिकवण्यासाठी उपायही सुचवते. नाते काडीमोड घेण्याच्या उम्बरठ्यावर पोहोचले असेल तर दिलेले उपाय जरूर करून बघा! ...
Shravan Amavasya 2022: जन्मकुंडलीत पितृदोष असेल तर तो घालवण्यासाठी वेळीच उपाय केले पाहिजेत. त्यामुळे यशाचा मार्ग मोकळा होतो असे ज्योतिष शास्त्र सांगते. ...
Janmashtami 2022: दक्षिण भारतातील वृंदावन अशी ओळख असलेले गिरवीचे गोपाळकृष्णाचे मंदिर आडवाटेवर असले, तरी अतिशय सुंदर आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार वेगळा आहे. जाणून घेऊया त्याविषयी! ...
Shravan Sankashti Chaturthi August 2022: श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी येणे हा शुभ योग मानला जातो. या संकष्ट चतुर्थीच्या व्रताचरणाची सोपी पद्धत आणि राज्याच्या प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या... ...
उपवासाला शरीराला तरतरी देणारा पदार्थ खाणं (fasting food) आवश्यक आहे. अशा पदार्थांमध्ये खिरीचा अवश्य समावेश होतो. जिभेला आणि मनाला आनंद देणारा सोबतच शरीराला ऊर्जा देणारा खिरीचा प्रकार म्हणजे बटाट्याची खीर (potato kheer) . करण्यास (how to make potato ...
Independence Day 2022: यंदा १५ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या दुहेरी शुभ मुहूर्तावर शिवभक्ती आणि देशभक्तीचा अपूर्व संगम साधता येणार आहे. इतर वेळेस आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी देवाकडे प्रार्थना करतोच, आज आपल्या राष्ट्रासाठ ...