Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Janmashtami 2022 : ज्यांना कृष्णकथेच्या अनुशंगाने भगवान गोपाल कृष्णाला आणि त्याचा आठव्या अवतारामागील प्रयोजनाला समजून घ्यायचे असेल, त्याने हरिवंशपुराण वाचावे असे सांगितले जाते. ते वाचल्यामुळे काय फळ मिळते आणि काय शिकायला मिळते, ते जाणून घेऊ. ...
Janmashtai 2022:यंदा १८ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्म आहे. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या तिथीला जन्माष्टमी असेही म्हणतात. या तिथीचे रहस्य जाणून घेऊया. ...
Janmashtami 2022: कृष्ण नामात जेवढे सामर्थ्य आहे तेवढेच कृष्ण मंत्रातही सामर्थ्य आहे. त्यामुळे समस्त इच्छांपुर्तीसाठी कृष्ण जन्माचा क्षण चुकवू नका! ...
Janmashtami 2022: प्रसाद घेतल्यावर सरसकट आपण हात फार तर रुमालाला पुसतो, पण धुवत नाही; ही प्रथा कृष्णाने गोपाळकाल्यापासून कशी सुरु करून दिली ते वाचा! ...
Janmashtami 2022: हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. अशात देवी देवतांचा जन्मोत्सव असेल तर जल्लोष विचारूच नका; तसाच आहे कृष्ण नवरात्रीचा उत्सव! ...